माझे रेडिओ स्टेशन मराठी भाषेतील आहे या स्टेशन वरून आपण मराठी भाषेतील भक्ती गीते किर्तन आरती भुपाळी हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन असे अनेक कलाकारांनी गायलेली गाणी ऐकू शकता आणि तुमच्या मनासारखा आनंद घेऊ शकता.लता मंगेशकर आशा भोसले महंमद रफी सुरेश वाडकर अजय अतुल महेंद्र कपूर अशा अनेक कलाकारांनी गायलेली गाणी ऐकू शकता